About Us
23 Aug 2025
आमच्याविषयी सध्दाच्या काळात प्रिंट मिडीया ,टिव्ही मिडीया नंतर डिजीटल मिडियांचे महत्व प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. येणा-या काळात या माध्यमांचे महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने आम्ही हा नवीन बदल स्विकारुन पुणेरी चळवळ या प्रिंट मिडीयाचे रुपांतर वेब मिडीया मध्ये करुन पुणेरी चळवळ या नावाने वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करीत आहोत . येथे आपण आपल्या स्मार्ट फोन ,कॉम्पुटर वरुन देश-विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक ,राजकीय ,गुन्हेगारी ,समाजकीय ,चालू घडामोडी अश्या अनेक प्रकारांच्या विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता तसेच पाहू शकता , स्मार्ट फोन ,कॉम्पुटर या सोशल मिडीयांच्या माध्यमांतून बातम्या पाहण्यांचा कल वाढतेय ,म्हणूनच काळाप्रमाणे आम्ही नविन उपक्रम करीत आहो .